CM Vijay: गरीब मुलींना सोने देण्याची घोषणा करणारे CM विजय यांच्या पत्नीकडे किती किलो गोल्ड?

Mangesh Mahale

सोने खरेदी टाळा!

नरेंद्र मोदी यांनी पुढील 1 वर्ष अनावश्यक सोने खरेदी टाळा" असे आवाहन केल्यानंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजयची यांनी प्रचारात घोषणा केलेल्या योजनेची आठवण येते.

CM Vijay Announces Gold for Poor Girls’ Marriage | Sarkarnama

प्रचारात घोषणा

प्रचारात विजयने गरीब मुलींच्या लग्नासाठी 8 ग्रॅम सोनं आणि सिल्क साडी मोफत देण्याची मोठी घोषणा केली आहे.

CM Vijay Announces Gold for Poor Girls’ Marriage | Sarkarnama

बँक ठेवी

विजय यांच्याकडे एकूण संपत्ती: सुमारे 602.20 कोटी ते 624 कोटी रुपये. चल संपत्ती: 404.58 (यात एकाच खात्या

CM Vijay Announces Gold for Poor Girls’ Marriage | Sarkarnama

संपत्ती

अचल संपत्ती: सुमारे 198 ते 220 कोटी रुपये (चेन्नई आणि कोडाईकनाल येथील जमिनी). वार्षिक उत्पन्न: आर्थिक वर्ष 2024-2025 मध्ये त्याने 184.53 कोटी रुपयांचे उत्पन्न जाहीर केले आहे.

CM Vijay Announces Gold for Poor Girls’ Marriage | Sarkarnama

विजयकडे किती सोने

गरिबांना सोने वाटण्याचे आश्वासन देणाऱ्या विजयकडे स्वतःकडे किती सोने आहे, याची उत्सुकता सर्वांनाच आहे. विजय त्याच्याकडे स्वतःचे 883 ग्रॅम सोने असून त्याची किंमत सुमारे 1.20 कोटी रुपये आहे.

CM Vijay Announces Gold for Poor Girls’ Marriage | Sarkarnama

पत्नीकडे किती सोने

पत्नी संगीताकडे 3.1 किलो (3132 ग्रॅम) सोने, 1 कोटींचे हिरे आणि चांदीचे दागिने आहेत, ज्याची एकूण किंमत 4.07 कोटींच्या वर आहे.

CM Vijay Announces Gold for Poor Girls’ Marriage | Sarkarnama

महागड्या कार

BMW i7, Toyota Lexus आणि BMW 530 यांसारख्या महागड्या गाड्यांचे विजय मालक

CM Vijay Announces Gold for Poor Girls’ Marriage | Sarkarnama

NEXT: लालबहादूर शास्त्रींपासून मोदींपर्यंत; पंतप्रधानांनी जनतेला केलेली मोठी आवाहने

येथे क्लिक करा