लालबहादूर शास्त्रींपासून मोदींपर्यंत; पंतप्रधानांनी जनतेला केलेली मोठी आवाहने जाणून घ्या!

Mangesh Mahale

नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल, सोने याबाबत जनतेला आवाहन केले आहे. यानिमित्ताने माजी पंतप्रधानांनी काय आवाहने केली होती, हे जाणून घेऊयात

Indian Prime Ministers Appeal

लालबहादूर शास्त्री

१)तांदूळ खाणे टाळा, २) दर आठवड्याला एक वेळचे जेवण सोडा

Indian Prime Ministers Appeal

मोरारजी देसाई

सोमवारी उपवास करा

Indian Prime Ministers Appeal

इंदिरा गांधी

नसबंदी करा

Indian Prime Ministers Appeal

डॉ. मनमोहन सिंग

१)आपल्याला पेट्रोलचा चिमटा घ्यावा लागेल २) अनुदान मर्यादित ठेवण्याची गरज आहे, पैसे झाडाला लागत नाहीत”

Indian Prime Ministers Appeal

नरेंद्र मोदी

१)सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा, २) पेट्रोलचा जपून वापर करा, वर्षभर सोने खरेदी करु नका ३) शक्य असल्यास घरातून काम करा

Indian Prime Ministers Appeal

NEXT: ST महामंडळाचा मोठा निर्णय; १ जूनपासून एसटी स्थानकांवरील स्वच्छतागृह सेवा विनामूल्य

येथे क्लिक करा