Cockroach Janata Party : कॉकरोच जनता पार्टीची सोशल मीडियावर हवा! काय आहे हा नवीन पक्ष?

Roshan More

कॉकरोच जनता पार्टी

सोशल मीडियावर मागील 72 तासांपासून कॉकरोच जनता पार्टी ट्रेंड करत आहे.

Cockroach Janata Party | Sarkarnama

20 लाख फॉलोअर्स

अवघ्या 72 तासातच या पार्टीचे इंस्टाग्रामवर 46 लाख फॉलोअर्स झाले आहे.

Cockroach Janata Party | Sarkarnama

अभिजित दीपके

अभिजित दीपके या युवकाने सोशल मीडियावर ही व्यंगतात्मक कॉकरोच जनता पार्टी अभियान सुरु केले होते. त्याला मोठा प्रतिसाद मिळतो आहे.

Sarkarnama

'आप'

अभिजित दीपके 2020 से 2022 च्या दरम्यानस आम आदमी पार्टी (AAP) सोशल मीडिया टीमचे प्रमुख वॉलेंटियर होते.

AAP | Sarkarnama

सुरुवात कशी झाली?

सुप्रीम कोर्टाचे सरन्यायधीश सूर्य कांत यांनी बेरोजकार युवकांचा उल्लेख व्यवस्थेला लागलेले झुरळ (कॉकरोच ) असा केला होता.

Justice Surya Kan | Sarkarnama

सोशल मीडियावर पोस्ट

सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या वक्तव्यानंतर अभिजीत दीपके यांनी १६ मे रोजी ट्विटरवर विनोदी अंदाजात पोस्ट करत म्हटले कीस “सगळे कॉकरोच एकत्र आले तर काय होईल?"

Cockroach Janata Party | Sarkarnama

सोशल मीडियावर तुफान

आणि त्यानंतर दीपके यांनीनी ‘कॉकरोच जनता पार्टी’ नावाची वेबसाइट आणि गुगल फॉर्म सुरू केला. त्याला सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळतो आहे.

Cockroach Janata Party | Sarkarnama

NEXT : देश आर्थिक संकटात? लागू होऊ शकते आर्थिक आणीबाणी

येथे क्लिक करा