Rashmi Mane
देशात काही महिन्यांत 18व्या लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. निवडणूक आयोगाने अद्याप याची तारीख जाहीर केलेली नाही.
अंदाजे एप्रिल-मे महिन्यांत लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत.
निवडणुकीपूर्वीच निवडणूक आयोगाकडून देशभरात आचारसंहिता लागू होणार आहे.
देशभरात लोकसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे संपूर्ण देशात किती दिवस आधी आचारसंहिता लागू होणार?
ज्या दिवशी निवडणूक आयोग निवडणुकीच्या तारखा जाहीर करतील. त्या दिवसापासून निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू असेल.
केरळच्या विधानसभा निवडणुकीत 1960 मध्ये पहिल्यांदा आचारसंहिता लागू करण्यात आली होती.
ज्या दिवशी 2024 च्या लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर होईल. त्या दिवसापासूनच आचारसंहिता लागू होणार आहे.
R