Sofia Qureshi : 'वंडर ट्विन्स' एक बहीण लष्करात, तर दुसरी... जाणून घ्या कुरेशी यांची बहीण काय करते?

Rashmi Mane

ऑपरेशन सिंदूर

ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेच येणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी सोशल मीडियावर सतत ट्रेंड करत आहेत.

Colonel Sofia Qureshi Twin Sister | Sarkarnama

पहिली महिला अधिकारी

सोफिया कुरेशी ही भारतीय लष्कराच्या सिग्नल कॉर्प्सची पहिली महिला अधिकारी आहे.

Colonel Sofia Qureshi Twin Sister | Sarkarnama

सोफिया कुरेशी

ऑपरेशन सिंदूरपासून कर्नल सोफिया कुरेशी यांचे नाव चर्चेत आहे.

Colonel Sofia Qureshi Twin Sister | Sarkarnama

व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर सतत त्यांच्याबद्दल शोध घेत आहेत आणि त्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

Colonel Sofia Qureshi Twin Sister | Sarkarnama

सोफिया कुरेशी यांची जुळी बहीण

यादरम्यान, कर्नल सोफिया कुरेशी यांची जुळी बहीण शायना कुरेशी देखील सोशल मीडियावर बरीच व्हायरल होत आहे.

Colonel Sofia Qureshi Twin Sister | Sarkarnama

जुळी बहीण

अशा परिस्थितीत, कर्नल सोफिया कुरेशीची जुळी बहीण काय करते ते जाणून घेऊया.

Colonel Sofia Qureshi Twin Sister | Sarkarnama

काय करते शायना कुरेशी?

कर्नल सोफिया कुरेशी यांची जुळी बहीण शायना कुरेशी ही एक मॉडेल, फॅशन डिझायनर आणि अर्थतज्ज्ञ आहे.

Colonel Sofia Qureshi Twin Sister | Sarkarnama

मिस गुजरात

याशिवाय, कर्नल सोफिया कुरेशी आर्मी कॅडेट आणि रायफल शूटिंगमध्ये सुवर्णपदक विजेती आहे. तसेच शायना कुरेशी मिस गुजरात, मिस इंडिया अर्थ २०१७, मिस युनायटेड नेशन्स २०१८ या स्पर्धांमध्ये सहभागी झाल्या आहेत.

Colonel Sofia Qureshi Twin Sister | Sarkarnama

Next : सीझफायर म्हणजे काय? भारत-पाकिस्तानमध्ये यावरूनच झाला समझौता 

येथे क्लिक करा