Congress Adhiveshan 2025 : काँग्रेसचे गुजरातमधील अधिवेशन आहे खास, ऐतिहासिक कारण माहीत आहे का?

Roshan More

गुजरातमध्ये अधिवेशन

गुजरातमधील अहमदाबाद येथे काँग्रेसचे अधिवेशन मंगळवार (ता.8) आणि बुधवार (ता.9) असे दोन दिवस झाले.

Congress Adhiveshan 2025 | sarkarnama

का आहे अधिवेशन खास?

महात्मा गांधींच्या काँग्रेसच्या अध्यक्षपदाची शतकपुर्ती आणि सरदार वल्लभभाई पटेल यांची 150 व्या जयंतीच्या पार्श्वभुमीवर हे अधिवेशन होत आहे.

Mahatma Gandhi | Sarkarnama

भावनगर अधिवेशन

काँग्रेसने गुजरातमध्ये 1961 मध्ये शेवटचे अधिवेशन घेतले होते.

Congress Adhiveshan 2025 | sarkarnama

65 वर्षानंतर पुन्हा गुजरात

भावनगर अधिवेशनानंतर गुजरातमध्ये काँग्रेस तब्बल 64 वर्षानंतर अधिवेशन घेत आहे.

Congress Adhiveshan 2025 | sarkarnama

खर्गेंचे मार्गदर्शन

अधिवेशनामध्ये काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मार्गदर्शन केले.

Congress Adhiveshan 2025 | sarkarnama

काँग्रेस मजबूत होणार

1995 पासून काँग्रेस गुजरातमध्ये सत्तेत नाही. या अधिवेशनामुळे काँग्रेसचे संघटना मजबूत होण्यास मदत होईल.

Congress Adhiveshan 2025 | sarkarnama

प्रियंका गांधी गैरहजर

या अधिवेशनाला काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी गैरहजर आहेत. आपल्या विदेशातील पूर्व नियोजित दौऱ्यामुळे त्या अधिवेशनाला उपस्थित राहू शकल्या नसल्याचे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले.

priyanka gandhi | sarkarnama

NEXT : मुघलाचे वंशज कोठे राहतात? किती रुपये मिळते पेन्शन?

Mughal Family Pension | sarkarnama
येथे क्लिक करा