kanhaiya kumar: ना घर आहे, ना गाडी कन्हैया कुमार यांच्याकडे आहे एवढी संपत्ती

Mangesh Mahale

दिल्ली ईशान्य लोकसभा

दिल्लीच्या ईशान्य लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून कन्हैया कुमार निवडणुकीच्या मैदानात आहेत.

kanhaiya kumar | Sarkarnama

जेएनयू

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमार यांनी अर्ज दाखल केला आहे.

kanhaiya kumar | Sarkarnama

मनोज तिवारी

भाजपचे खासदार आणि भोजपुरी गायक मनोज तिवारी यांच्याशी कन्हैया कुमार यांचा सामना आहे.

kanhaiya kumar | Sarkarnama

मालमत्ता

कन्हैया कुमार यांच्याकडे सुमारे ११ लाख रुपयांच्या जंगम आणि स्थावर मालमत्ता आहे.

kanhaiya kumar | Sarkarnama

ना घर आहे, ना गाडी

कन्हैया कुमार यांच्याकडे ना घर आहे, ना गाडी फक्त बँकेत पैसे आहेत. 2018-19 मध्ये 1,65,049 रुपये उत्पन्न त्यांनी दाखवले आहे.

kanhaiya kumar | Sarkarnama

कर्ज नाही

कन्हैया कुमार यांच्यावर कोणतेही कर्ज नाही, हिरे किंवा दागिने नाहीत.

kanhaiya kumar | Sarkarnama

बुक रॉयल्टी

शेअर बाजारातही त्यांनी कोणतीही गुंतवणूक केली नसून समाजसेवा आणि बुक रॉयल्टी हे उत्पन्नाचे साधन आहे.

kanhaiya kumar | Sarkarnama

सात गुन्हे

त्यांच्यावर आसाम, बिहार आणि दिल्लीत सात गुन्हे दाखल आहेत. कोणत्याही प्रकरणात त्यांना दोषी ठरवण्यात आलेले नाही.

kanhaiya kumar | Sarkarnama