Dr Kalyan Kale News : केंद्रीय मंत्र्याला टक्कर देणारे डाॅ.कल्याण काळे कोण?

Roshan More

काँग्रेसकडून उमेदवारी

डाॅ.कल्याण काळे यांना जालना मतदारसंघातून काँग्रेसने उमेदवारी दिली आहे.

Dr Kalyan Kale | sarkarnama

रावसाहेब दानवेंच्या सोबत लढत

भाजपने जालना मतदारसंघातून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे कल्याण काळे विरुद्ध रावसाहेब दानवे लढत होईल.

Dr Kalyan Kale | sarkarnama

जिल्हाध्यक्ष

काँग्रेसचे माजी आमदार डॉ.कल्याण काळे हे सध्या छत्रपती संभाजीनगरचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत.

Dr Kalyan Kale | sarkarnama

सहकार क्षेत्रात काम

सहकार क्षेत्रातून काळे राजकारणात आले, पुढे आपल्या कार्यक्षमतेवर त्यांनी काँग्रेसमध्ये विविध पदे भूषवली.

Dr Kalyan Kale | sarkarnama

आमदार

फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून दोनवेळा ते आमदार झाले.

Dr Kalyan Kale | sarkarnama

विलासराव देशमुख यांचे विश्वासू

दिवंगत विलासराव देशमुख यांचे विश्वासू सहकारी म्हणून डॉ. कल्याण काळे यांची ओळख

Dr Kalyan Kale | sarkarnama

NEXT : उदयनराजेंविरूद्ध साताऱ्यातून उमेदवारी, कोण आहेत शशिकांत शिंदे

Shashikant Shinde | sarkarnama
येथे क्लिक करा