Mayur Ratnaparkhe
भाजपमधील नेत्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही.
देशात दोन हिंदुस्थान आहेत. एक अरबपतींचा आहे, दुसरा सामान्यांचा आहे. असं राहुल गांधी म्हणाले.
तरुणाईला रोजगार देण्याचे काम काम केवळ ‘इंडिया’ आघाडीच करू शकते, असंही म्हटलं आहे.
मोदी-शाह आणि संघाच्या अजेंड्याला थांबविण्याची हिंमत केवळ काँग्रेसमध्येच आहे, खर्गे म्हणाले.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचा पांडे कुटुंबीयांनी सत्कार केला.
नागपुरात काँग्रेसच्या सभेसाठी आलेल्या राहुल गांधींनी अखेर पांडे कुटुंबीयांचे भेट घेतली
अखिल भारतीय काँग्रेसमधील वरिष्ठ नेते, काँग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते.
काँग्रेसच्या महारॅलीसाठी मोठ्यासंख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजर झाले होते.
नागपूर येथील दिघोरी परिसरातील मैदानावर महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते.