IAS Jay Shivani: डॅशिंग, हँडसम अन् कर्तव्यदक्ष IAS जय शिवानी !

सरकारनामा ब्यूरो

UPSC मध्ये 81 वा रँक

जय हे UPSC मध्ये 81 वा क्रमांक मिळवत IAS झाले.

IAS Jay Shivani | Sarkarnama

रायसेन जिल्ह्याचे पहिले IAS

जय हे मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यातील आहेत. या जिल्ह्यातून IAS होणारे ते पहिले युवक आहेत.

IAS Jay Shivani | Sarkarnama

इंदूरमधून प्राथमिक शिक्षण

जय यांचे प्राथमिक शिक्षण भोपाळ आणि इंदूर येथून झाले आहे.

IAS Jay Shivani | Sarkarnama

कॉम्प्युटर सायन्समधून शिक्षण

त्यांनी आयआयटी धनबाद येथून कॉम्प्युटर सायन्समधून बी.टेक केले.

IAS Jay Shivani | Sarkarnama

वडील समाजसेवक

जय यांचे वडील रमेश शिवानी हे आपल्या सामाजिक कार्यासाठी रायसेन जिल्ह्यात ओळखले जातात.

IAS Jay Shivani | Sarkarnama

बी.टेक करताना अधिकारी व्हायची इच्छा

बी.टेक करत असताना त्यांना अधिकारी व्हायची इच्छा झाली व त्यांनी यूपीएससीची तयारी करण्यास सुरुवात केली.

IAS Jay Shivani | Sarkarnama

पहिल्यांदा अपयश

पहिल्यांदा अपयश आल्यानंतरही त्यांनी हार मानली नाही. दुप्पट उत्साहाने त्यांनी पुन्हा तयारी केली.

IAS Jay Shivani | Sarkarnama

दुसऱ्या प्रयत्नात यश

दुसऱ्या प्रयत्नात त्यांनी परीक्षेत यश मिळवत परीक्षा उत्तीर्ण केली.

IAS Jay Shivani | Sarkarnama

सोशल मीडियावर हजारो फॅन

सोशल मीडियावर त्यांचे हजारो फॅन्स आहेत. ते सोशल मीडियावर सक्रिय असतात.

IAS Jay Shivani | Sarkarnama

Next : आधी IAS मग केला अभिनय अन् आता राजकारणात...

येथे क्लिक करा