Digvijaya Singh Mahakumbh : काँग्रेसचे दिग्गज नेते दिग्विजय सिंह यांनी मुलासह केले महाकुंभात पवित्र स्नान!

Mayur Ratnaparkhe

दिग्विजय सिंह यांचे महाकुंभात स्नान

काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी महाकुंभात पवित्र स्नान केले.

मुलगा जयवर्धन सिंह -

माघ पौर्णिमेच्या निमित्ताने, दिग्विजय सिंह आणि त्यांचा मुलगा जयवर्धन सिंह यांनी पवित्र स्नान केले.

मुलासह महाकुंभात स्नानाचा योग -

दिग्विजय सिंह हे देखील त्यांचा मुलगा जयवर्धन सिंह यांच्यासह महाकुंभात पोहोचले होते.

काँग्रेसचे दिग्गज नेते -

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे राज्यसभा खासदार आहे दिग्विजय सिंह

श्रद्धेचे डुबकी -

प्रयागराज महाकुंभातील त्रिवेणी संगमावर श्रद्धेचे डुबकी मारली.

माघ पौर्णिमेनिमित्त स्नान -

माघ पौर्णिमेनिमित्त दिग्विजय सिंह आणि त्यांचे पुत्र आमदार जयवर्धन सिंह प्रयागराजला पोहोचले होते.

हा राजकारणाचा विषय नाही -

आम्ही गेल्या तीन कुंभांमध्ये स्नान करण्यासाठी आलो होतो, माझ्यासाठी हा राजकीय मुद्दा नाही. असं दिग्विजय सिंह यांनी स्पष्ट केलं

Next : हुशार, डेंजर अन् सोज्यवळ सौंदर्याचं कॉम्बिनेशन

IPS Anna Sinha | Sarkarnama
येथे पाहा