Anna Sinha: कमालीची हुशारी,अफाट डेअरिंग अन् सोज्वळ सौंदर्य यांचं 'सुपर कॉम्बिनेशन'...

Deepak Kulkarni

अथक परिश्रम, जबरदस्त जिद्द...

देशातील अनेक महिलांनी जिद्द.चिकाटी,अथक परिश्रम, प्रचंड इच्छाशक्ती यांच्या जोरावर यूपीएससी परीक्षेत यश मिळवलं आहे.त्यातलंच एक नाव म्हणजे अन्ना सिन्हा हे होय.

ips Officer Anna Sinha | Sarkarnama

शिक्षणासाठी पोषक वातावरण

अन्ना यांंचं कुटुंब सुशिक्षित असल्यानं तिला शिक्षणासाठी पोषक वातावरण मिळालं. त्या लहानपणापासूनच अभ्यासात प्रचंड हुशार होत्या.

IPS Anna Sinha | Sarkarnama

पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी

अन्ना सिन्हा यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी क्रँक करण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

IPS Anna Sinha | Sarkarnama

सुपर कॉम्बिनेशन

हुशारी,सौंदर्य आणि डेअरिंग यांचं सुपर कॉम्बिनेशन म्हणून अन्ना सिन्हा यांच्याकडे पाहिले जाते.

IPS Anna Sinha | Sarkarnama

संगीत आणि नृत्याची आवड...

संगीत आणि नृत्याच्या कलेविषयी आवडही अन्ना यांनी जपली आहे.

IPS Anna Sinha | Sarkarnama

कौटुंबिक पार्श्वभूमी

अन्ना यांचे वडील 'जेएनयू'मध्ये प्राध्यापक तर आई 'बीएचयू'मध्ये प्राध्यापक आहे.

IPS Anna Sinha | Sarkarnama

अर्थशास्त्रात पदवी

दिल्ली विद्यापीठाच्या रामजस कॉलेजमधून अर्थशास्त्रात पदवी, पदव्युत्तर पदवी देखील सिन्हा यांनी मिळवली आहे.

IPS Anna Sinha | Sarkarnama

दिवस-रात्र अभ्यास

त्यांनी दिवसा पीएचडी आणि रात्री UPSC चा अशी तारेवरची कसरत करुन यशाला गवसणी घातली.

IPS Anna Sinha | Sarkarnama

कडक शिस्तीच्या अधिकारी...

अण्णा सिन्हा यांनी आयपीएस अधिकारी म्हणून आपली कारकीर्द गाजवली आहे. कडक शिस्तीच्या,कर्तव्यतत्परता यामुळे त्या जिथं कार्यरत असतात,तिथे त्यांचा सुशासन राखण्यावर त्यांचा भर असतो. त्यांनी 112 वा रँक मिळवत यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली होती.

IPS Anna Sinha | Sarkarnama

NEXT : शेतकऱ्याचाच मुलगा तो.. संघर्षातूनच मिळवलं यश; तब्बल पाचवेळा नापास पण शेवटी IFS झालाच

Kaushal Kishore | Sarkarnama
येथे क्लिक करा...