Abhishek Singhvi: 'या' नेत्याने घेतले अनेक देशांमधून शिक्षण, कायदेतज्ज्ञ म्हणूनही ओळख !

सरकारनामा ब्यूरो

काँग्रेसचे निष्ठावान नेते

काँग्रेसचे निष्ठावान नेते अभिषेक सिंघवी यांचा आज (5 मार्च) वाढदिवस आहे.

Abhishek Singhvi | Sarkarnama

वडीलही राजकारणात

वडील भाजप नेते लक्ष्मीमल्ल सिंघवी हे ब्रिटनमधील माजी उच्चायुक्त याबरोबरच प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ, कवी, भाषाशास्त्रज्ञ आणि लेखक होते.

Abhishek Singhvi | Sarkarnama

कायद्यात पदवीधर

जोधपूरच्या सिंघवी यांनी हार्वर्ड विद्यापीठीतून कायद्याची पदवी प्राप्त केली.

Abhishek Singhvi | Sarkarnama

पीएच.डी.

केंब्रिज विद्यापीठातील सर विल्यम वेड यांच्या मार्गदर्शनाखाली इमर्जन्सी पॉवर्स विषयात त्यांनी पीएच.डी. पूर्ण केली.

Abhishek Singhvi | Sarkarnama

अनेक देशांमधून शिक्षण

सेंट कोलंबिया स्कूल, सेंट स्टीफन्स कॉलेज, दिल्ली विद्यापीठ, केंब्रिज विद्यापीठ यांसारख्या अनेक देशांमधूनही त्यांनी शिक्षण घेतले.

Abhishek Singhvi | Sarkarnama

माजी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल

भारतातील प्रमुख वकिलांपैकी एक असलेले सिंघवी हे माजी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल आहेत.

Abhishek Singhvi | Sarkarnama

राजकारणात शक्तिशाली नेते

काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि राज्यसभेचे माजी खासदार असल्याने राजकारणात ते शक्तिशाली नेते म्हणून ओळखले जातात.

Abhishek Singhvi | Sarkarnama

पक्षासाठी ठाम भूमिका

काँग्रेससमोर कोणतेही संकट आले असता, प्रत्येकवेळी त्यांनी पक्षासाठी ठाम भूमिका घेतली आहे.

R

Abhishek Singhvi | Sarkarnama

Next : 'पांव-पांव वाले भैया' अन् 'मामा' म्हणून ओळखले जाणारे भाजप नेते...

येथे क्लिक करा