Amit Deshmukh: लातूरच्या अमित भय्यांना राजकारणाव्यतिरिक्त 'या' गोष्टीतही आहे प्रचंड रस

सरकारनामा ब्यूरो

विलासरावांचा वारसा

काँग्रेस नेते अमित देशमुख हे दिवंगत काँग्रेस नेते विलासराव देशमुख यांचे ज्येष्ठ पुत्र आहेत.

Amit Deshmukh | Sarkarnama

वयाच्या २१ व्या वर्षी राजकारणात

वयाच्या २१ व्या वर्षी महाराष्ट्र युवक काँग्रेसमधून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. सध्या महाराष्ट्र विधानसभेत ते लातूर शहर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.

Amit Deshmukh | Sarkarnama

केमिकल इंजिनिअर

अमित हे केमिकल इंजिनिअर असून, मुंबईतील इंजिनिअरिंग कॉलेजमधून बी.ई. केले.

Amit Deshmukh | Sarkarnama

पहिल्यांदाच विजय

2009 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून पहिल्यांदाच त्यांनी ही जागा जिंकली होती.

Amit Deshmukh | Sarkarnama

महत्त्वाच्या पदांवर काम

2014 मध्ये त्यांनी पर्यटन, अन्न आणि औषध प्रशासन, उत्पादन शुल्क आणि ऊर्जा राज्यमंत्री म्हणूनही काम केले आहे.

Amit Deshmukh | Sarkarnama

वडिलांच्या पावलांवर पाऊल

महाराष्ट्राच्या राजकारणातील एक शक्तिशाली नेत्यांचा मुलगा असूनही त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

Amit Deshmukh | Sarkarnama

'अमित भय्या'

लातूर मतदारसंघातील लोक त्यांना प्रेमाने 'अमित भय्या' म्हणतात.

Amit Deshmukh | Sarkarnama

खेळाडू

राजकारणाव्यतिरिक्त क्रिकेट आणि टेबल टेनिसमध्येही त्यांना प्रचंड रस आहे. कॉलेजच्या दिवसांत या खेळांत ते पटाईत होते.

Amit Deshmukh | Sarkarnama

कला अन् तंत्रप्रेमी

मराठी रंगभूमी, नाटकं आणि संगीताचीदेखील त्यांना आवड आहे. त्याचबरोबर तंत्रज्ञानाचेही ते चांगले जाणकार आहेत.

Amit Deshmukh | Sarkarnama

NEXT : महाराष्ट्रातील काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी फायनल?

येथे क्लिक करा...