Loksabha Election 2024 : महाराष्ट्रातील काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी फायनल?

Mayur Ratnaparkhe

रवींद्र धंगेकर -

पुणे लोकसभा मतदारसंघासाठी रवींद्र धंगेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे.

Ravindra Dhangekar | Sarkarnama

शाहू महाराज छत्रपती-

काँग्रेसने कोल्हापूरमधून शाहू महाराज छत्रपती यांची उमेदवारी निश्चित केल्याची माहिती आहे.

Chhatrapati Shahu Maharaj | Sarkarnama

प्रणिती शिंदे -

माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांना सोलापुरातून उमेदवारी मिळाल्याचे बोलले जात आहे.

Praniti Shinde | Sarkarnama

नाना पटोले -

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे नाव भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी निश्चित झाल्याचे समोर आले आहे.

Nana Patole | Sarkarnama

विजय वडेट्टीवार -

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे नाव चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी निश्चित झाल्याची माहिती आहे.

Vijay Vadettiwar | Sarkarnama

बळवंत वानखेडे -

अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसने बळवंत वानखेडे यांना संधी दिल्याचे समोर आले आहे.

Balwant Wankhede | Sarkarnama

नामदेव किरसन -

काँग्रेस हायकमांडने नामदेव किरसन यांना गडचिरोलीमधून उमेदवारी दिल्याची माहिती आहे.

Namdeo kirsan | Sarkarnama

वसंतराव चव्हाण -

नांदेड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केल्याचे सांगितले जात आहे.

Vasantrao Chavhan | Sarkarnama

विकास ठाकरे -

विकास ठाकरे यांना काँग्रेसने नागपूरमधून उमेदवारी जाहीर केल्याची माहिती समोर आली आहे.

Vikas Thakre | Sarkarnama

NEXT : भाजपचा 'हा' नाराज खासदार महाविकास आघाडीच्या वाटेवर..?

येथे पाहा..