Shivajirao Patil Nilangekar: स्वच्छ, निर्मळ व्यक्तिमत्त्व अन् काँग्रेसचे दिग्गज नेते...

सरकारनामा ब्यूरो

शिवाजीराव निलंगेकर पाटील

काँग्रेस नेते शिवाजीराव पाटील निलंगेकर हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते.

Shivajirao Patil Nilangekar | Sarkarnama

लातूरमध्ये जन्म

महाराष्ट्राच्या लातूरमधील निलंगा या गावी त्यांचा जन्म झाला.

Shivajirao Patil Nilangekar | Sarkarnama

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

1985 ते 1986 या कालावधीत त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा कारभार सांभाळला.

Shivajirao Patil Nilangekar | Sarkarnama

एज्युकेशन ट्रस्ट

1968 मध्ये त्यांनी महाराष्ट्र एज्युकेशन ट्रस्टची स्थापना केली.

Shivajirao Patil Nilangekar | Sarkarnama

शाळा अन् महाविद्यालये

या ट्रस्टमध्ये सुमारे चार वरिष्ठ महाविद्यालये, 12 उच्च माध्यमिक आणि 15 प्राथमिक शाळांचा समावेश होता.

Shivajirao Patil Nilangekar | Sarkarnama

स्वच्छ आणि निर्मळ व्यक्तिमत्त्व

राजकारणातील स्वच्छ आणि निर्मळ व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची महाराष्ट्रभर ओळख आहे.

Shivajirao Patil Nilangekar | Sarkarnama

काँग्रेसचे दिग्गज नेते

एकनिष्ठ आणि प्रामाणिक असणारे निलंगेकर हे काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते होते.

Shivajirao Patil Nilangekar | Sarkarnama

आवडते छंद

वाचन, शास्त्रीय संगीत, व्हॉलिबॉल आणि टेबल टेनिस खेळणे हे त्यांचे आवडते छंद.

R

Shivajirao Patil Nilangekar | Sarkarnama

Next : भाजपच्या यादीत कोणा-कोणाची नावे?

येथे क्लिक करा