Rahul Gandhi: 54 व्या वर्षीही राहुल गांधी फिट कसे? जाणून घ्या त्यांचा फिटनेस फंडा

Mangesh Mahale

देशातील लोकप्रिय नेत्यांमध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे नाव अग्रेसर आहे.

Rahul Gandhi Fitness | Sarkarnama

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आज 54 वा वाढदिवस साजरा करीत आहेत, त्यांचा फिटनेस जाणून घ्या

Rahul Gandhi Fitness | Sarkarnama

पन्नासीनंतरही राहुल फिट कसे आहे, असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यांच्या फिटनेसबाबत तरुणांना कुतुहल आहे.

Rahul Gandhi Fitness | Sarkarnama

एका मुलाखतीत फिटनेसबाबत त्यांनी सांगितले होते. काय आवडते आणि कोणत्या पदार्थांपासून ते लांब राहतात, याची माहिती दिली होती.

Rahul Gandhi Fitness | Sarkarnama

आपल्या डायटबाबत ते खूप सावधान आहेत. संतुलित आहार घेतात. मसालेदार पदार्थ त्यांना आवडत नाही.

Rahul Gandhi Fitness | Sarkarnama

साखर खाण्यावर त्यांचे नियंत्रण आहे. पण आईस्क्रीम खाणे त्यांना खूप पसंद आहे.

Rahul Gandhi Fitness | Sarkarnama

त्यांना मासांहारी पदार्थ खूप आवडतात, चिकन, मासे त्यांना खूप आवडतात.

Rahul Gandhi Fitness | Sarkarnama

फणस, आणि वाटाणे त्यांना आवडत नाही. चहा आणि कॉफी पिणे आवडते.

Rahul Gandhi Fitness | Sarkarnama

दररोज व्यायामाबरोबर त्यांना जपानी मार्शल आर्ट ऐकिडो त्यांना खूप आवडतो. त्यांचे प्रशिक्षण त्यांनी घेतले आहे.

Rahul Gandhi Fitness | Sarkarnama

Next: नक्षलवाद्यांशी वाघासारखा लढला अन् अधिकारी बनला, जंगलात अभ्यास करणाऱ्या राजूचं अखेर स्वप्न झालं साकार...

य़ेथे क्लिक करा