Preneet Kaur: राजघराण्यातील 'या' सूनबाईंची काँग्रेसमधून भाजपमध्ये उडी...

सरकारनामा ब्यूरो

पटियालाच्या माजी खासदार

पटियालाच्या माजी खासदार प्रनीत कौर यांनी काँग्रेसचा राजीनामा देत भाजपत प्रवेश केला आहे.

Preneet Kaur | Sarkarnama

राजघराण्याच्या सून

राजघराण्यातील वंशज आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या त्या पत्नी आहेत.

Preneet Kaur | Sarkarnama

वडील माजी मुख्य सचिव

पंजाबचे माजी मुख्य सचिव ग्यान सिंग काहलो यांच्या कन्या प्रनीत कौर यांनी आपले प्राथमिक शिक्षण शिमला येथून पूर्ण केले.

Preneet Kaur | Sarkarnama

1999 मध्ये काँग्रेसकडून विजय

1999 मध्ये पहिल्यांदा पटियाला येथून काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती.

Preneet Kaur | Sarkarnama

पक्षातून निलंबित

2023 मध्ये अमरिंदर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसने प्रनीत यांना पक्षातून निलंबित केले होते.

Preneet Kaur | Sarkarnama

आता भाजपच्या उमेदवार

आगामी निवडणुकीत पटियाला लोकसभा मतदारसंघातून या वेळी त्या भाजपच्या उमेदवार असतील.

Preneet Kaur | Sarkarnama

यांच्याशी होणार सामना

या वेळी त्यांचा सामना आम आदमी पक्षाचे उमेदवार बलवीर सिंग यांच्याशी होणार आहे.

Preneet Kaur | Sarkarnama

प्रत्येक निवडणुकीत विजय

पटियाला मतदारसंघातून 2014 सोडून आतापर्यंतच्या प्रत्येक लोकसभा निवडणुका त्यांनी जिंकल्या आहेत.

Preneet Kaur | Sarkarnama

वादाच्या भोवऱ्यातही अडकल्या

राजकीय कारकीर्द गाजवत असताना वादाच्या भोवऱ्यातही त्या अनेकदा अडकल्या आहेत.

R

Preneet Kaur | Sarkarnama

Next : राहुल गांधींनी शेतकऱ्यांची जिंकली मनं; पाहा महाराष्ट्रात कुठे झाली अलोट गर्दी?