Shashi Tharoor : मोदींचा 'हिंदुहृदयसम्राट' उल्लेख केल्यामुळे चर्चेत आलेले काँग्रेसचे शशी थरुर...

Amol Sutar

मोठं विधान

काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी मोठं विधान केलं आहे.

Shashi Tharoor | Sarkarnama

मोदींचा उल्लेख हिंदुहृदयसम्राट

त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख हिंदुहृदयसम्राट असा केला आहे.

Shashi Tharoor | Sarkarnama

काँग्रेसचे खासदार

केरळमधील तिरूवनंतपुरम लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे खासदार आहेत.

Shashi Tharoor | Sarkarnama

नेहमीच चर्चेत

रोखठोक आणि वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात.

Shashi Tharoor | Sarkarnama

गांधी यांचे निकटवर्तीय

काँग्रेस हायकमांड सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून थरुर हे ओळखले जातात.

Shashi Tharoor | Sarkarnama

मोदींचा उल्लेख 'हिंदुहृदयसम्राट'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख 'हिंदुहृदयसम्राट' केल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

Shashi Tharoor | Sarkarnama

पडसाद उमटू शकतात

शशी थरूर यांनी केलेल्या विधानाचे पडसाद काँग्रेसमध्ये उमटू शकतात. 

Shashi Tharoor | Sarkarnama

निवडणुकांचे भाकित

राम मंदीर आणि अबुधाबीतील बीएपीएस हिंदू मंदिराच्या उद्घाटनानंतर लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील, असे भाकितही थरूर यांनी केले.

Shashi Tharoor | Sarkarnama

निवृत्तीचे संकेत

तरुण पिढीला संधी देणे गरजेचे असल्याचे मत मांडत त्यांनी निवृत्तीचे संकेतही दिले आहेत. 

Shashi Tharoor | Sarkarnama

NEXT : राजकारणाच्या 'पीच'वर चौकार-षटकार की क्लिन बोल्ड होणार?

येथे क्लिक करा