Ambati Rayudu in Politics : राजकारणाच्या 'पीच'वर चौकार-षटकार की क्लिन बोल्ड होणार?

Rajanand More

किक्रेटमधून निवृत्ती

आयपीएल २०२३ च्या अंतिम लढतीनंतर क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर.

Ambati Rayudu | Sarkarnama

लोकांच्या सेवेसाठी...

लोकांच्या सेवेसाठी लवकरच राजकारणात येणार असल्याचे पाच महिन्यांपूर्वी दिले होते संकेत.

Ambati Rayudu | Sarkarnama

मुख्यमंत्र्यांची भेट

निवृत्तीनंतर लगेच मुख्यमंत्री जगनमोहन यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण.

Ambati Rayudu | Sarkarnama

वायएसआर काँग्रेसमध्ये प्रवेश

जगनमोहन यांच्या उपस्थितीत गुरूवारी वायएसआर काँग्रेस पक्षात प्रवेश.

Ambati Rayudu | Sarkarnama

लोकसभा लढवणार

गुंटूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यता.

Ambati Rayudu | Sarkarnama

धडाकेबाज फलंदाज

भारताकडून 2013 पासून क्रिकेट खेळण्यास सुरुवात. फलंदाजीने जिंकले क्रिकेटप्रेमींचे मन.

Ambati Rayudu | Sarkarnama

55 वनडे, 6 टी 20 सामने

करिअरमध्ये 55 वनडे आणि सहा टी 20 सामने खेळले. पण चमक दाखवता आली नाही.

Ambati Rayudu | Sarkarnama

आयपीएल गाजवली

2010 आयपीएलमध्ये दाखल. मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्जकडून फलंदाजी.

सहा विजेतेपद

मुंबई आणि चेन्नईने जिंकलेल्या प्रत्येकी तीन विजेतेपदांमध्ये मोठा वाटा.

Ambati Rayudu | Sarkarnama

NEXT : CISF प्रमुखपदी पहिल्यांदाच महिला; नीना सिंह यांच्याकडे जबाबदारी!

Nina Singh | Sarkarnama
येथे क्लिक करा.