Roshan More
लोणावळा येथे काँग्रेसची बैठक झाली. या बैठकीला सात आमदार गैरहजर राहिले. नांदेड दक्षिणचे आमदार मोहनराव हंबर्डे यांनी घरी लग्नकार्य असल्याने अनुपस्थिती बाबत कळवले होते.
व्यक्तिगत कारणामुळे बैठकीला उपस्थित राहिले नाहीत.
कार्यक्रमानिमित्त मतदासंघामध्ये असल्याने बैठकीला आले नाहीत. (Congress News)
बैठकीला जाणार नसल्याबाबतचे कारण कळवले होते.
संग्राम थोपटे यांनी देखील बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे कारण वरिष्ठ नेत्यांना कळवले होते
झिशान सिद्दीकी
झिशान सिद्दीकी हे बुधवारी झालेल्या बैठकीला उपस्थित होते त्यामुळे ते आजच्या बैठकीला उपस्थित नसल्याचे सांगण्यात येत आहे.
अस्लम शेख हे देखील बुधवारी झालेल्या बैठकीला उपस्थित असल्याने आजच्या बैठकीला गैरहजर होते, असे सांगण्यात येत आहे.