P N Patil Passes Away : ईडीला भिडणारे, काँग्रेसचे एकनिष्ठ आमदार पी एन पाटील, असा आहे राजकीय प्रवास

Roshan More

काँग्रसचे एकनिष्ठ

पी एन पाटील काँग्रेसचे एकनिष्ठ नेते होते. कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पद त्यांनी काँग्रेसच्या पडत्या काळात संभाळले.

P N Patil | Sarkarnama

गांधी परिवाराच्या जवळचे

पी एन पाटील हे गांधी परिवाराच्या जवळचे नेते होते.

P N Patil | Sarkarnama

2004 आमदार

पहिल्यांदा 2004 मध्ये आमदार झाले.

P N Patil | Sarkarnama

पराभव

2009 आणि 2014 मध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

P N Patil | Sarkarnama

2019 ला पुन्हा आमदार

2019 च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा करवीर विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले.

P N Patil | Sarkarnama

मंत्रीपद हुकले

2019 ला काँग्रेस महाविकास आघाडीमुळे सत्तेत आली. मात्र जिल्ह्यातील काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीमुळे पी एन पाटील यांचे मंत्रिपद हुकल्याचे सांगितले जाते.

P N Patil | Sarkarnama

ईडीच्या कार्यालयात गेले

जिल्हा बँकेच्या कर्जाच्या माहितीबाबत पी एन पाटील हे स्वतःहून ईडीच्या कार्यालयात हजर झाले होते.

P N Patil | Sarkarnama

NEXT : राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा 'असा' आहे प्रवास!