Prashant Kishor: राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा 'असा' आहे प्रवास!

Deepak Kulkarni

राजकीय 'रणनीतीकार'

प्रशांत किशोर बोलचालीत 'पीके' म्हणून ओळखले जातात. एक भारतीय राजकीय 'रणनीतीकार' आहेत.

Prashant Kishor News | Sarkarnama

राजकारणात येण्यापूर्वी...

भारतीय राजकारणात येण्यापूर्वी आणि राजकीय रणनीतीकार म्हणून काम करण्यापूर्वी आठ वर्षे त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या आरोग्यसंबंधी कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून काम करत होते.

Prashant Kishor News | Sarkarnama

मूळ बक्सर जिल्ह्यातले..

ते मूळचे बिहारच्या बक्सर जिल्ह्यातले आहेत.

Prashant Kishor News | Sarkarnama

'या' कंपनीची स्थापना

प्रशांत किशोर यांनी काही सहकाऱ्यांच्या मदतीने 'सिटिझन फॉर अकाऊंटेबल गव्हर्नन्स' या प्रचार कंपनीची स्थापना केली

Prashant Kishor News | Sarkarnama

राजकीय रणनीतीचे बादशहा...

2011 ते 2021... बरोब्बर दहा वर्षांचा कालावधी. प्रशांत किशोर ज्यांच्या ज्यांच्या 'स्ट्रॅटेजी' ठरवत होते, ते ते यश मिळवत होते.

Prashant Kishor News | Sarkarnama

पत्नी आसाममधील...

त्यांच्या पत्नीचं नाव जानवी दास असून त्या मूळच्या आसाममधील गुवाहाटी येथील आहेत. त्या डॉक्टर आहेत. त्यांना एक मुलगा असून तो सध्या आठवीत शिकतो.

Prashant Kishor News | Sarkarnama

वडील डॉक्टर...

प्रशांत किशोर यांचे वडील श्रीकांत पांडे हे डॉक्टर होते. आई सुशीला पांडे या गृहिणी होत्या.

Prashant Kishor News | Sarkarnama

अनेक पक्षांसाठी काम...

भाजप, जेडी(यू), आयएनसी, आप, वायएसआरसीपी, डीएमके आणि टीएमसीसाठी काम केले.

Prashant Kishor News | Sarkarnama

NEXT : गजानन किर्तीकरांवर कारवाईची मागणी करणाऱ्या शिशिर शिंदेंचा राजकीय प्रवास कसा?