Rahul Gandhi : 'छत्रपतीं'चा जयघोष! राहुल गांधींनी सांगितलं शिवकाळ अन् संविधानाचं 'कनेक्शन'

Jagdish Patil

छत्रपती शिवाजी महाराज

कसबा बावडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण राहुल गांधी यांच्या हस्ते करण्यात आलं.

Rahul Gandhi unveiled the statue of Chhatrapati Shivaji Maharaj | Sarkarnama

राहुल गांधी

राहुल गांधींनी शिवाजी महाराज आणि संविधानाचं थेट कनेक्शन कसं आहे ते सांगितलं.

Rahul Gandhi On Constitution | Sarkarnama

फोटो

तर राहुल यांना शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही.

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Photo | Sarkarnama

महाराजांचे विचार

आपण शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करायला पाहिजेत असंही ते यावेळी म्हणाले.

Kolhapur Rahul Gandhi | Sarkarnama

सर्वोत्तम प्रतिक

तर महाराजांच्या विचाराचे सर्वोत्तम प्रतिक म्हणजे संविधानाची प्रत असल्याचं राहुल गांधींनी सांगितलं.

Chhatrapati Shivaji Maharaj And Constitution | Sarkarnama

नाना पटोले

पुतळा अनावरण सोहळ्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला, खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, सतेज पाटील इत्यादी नेते उपस्थित होते.

Nana Patole | Sarkarnama

शाहू महाराज छत्रपती

राहुल गांधी आणि खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी महाराजांच्या पुतळ्यासमोर फोटो काढला.

Shrimant Shahu Maharaj Chhatrapati | Sarkarnama

कोल्हापूरकर

राहुल गांधींच्या भाषणाला कोल्हापूरकर मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं.

Kolhapur | Sarkarnama

NEXT : खासदार ओमराजेंचा असा आहे फिटनेस फंडा !

Omraje Nimbalkar | Sarkarnama
क्लिक करा