Vibhakar Shastri : माजी पंतप्रधानांच्या नातवाची काँग्रेसला सोडचिठ्ठी; पाहा कोण आहेत विभाकर शास्त्री?

Rashmi Mane

विभाकर शास्त्री

काँग्रेस नेते आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे नातू विभाकर शास्त्री यांनी राजीनामा दिला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला सलग दुसऱ्या दिवशी मोठा धक्का बसला आहे.

काँग्रेसला सोडचिठ्ठी

माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे नातू विभाकर शास्त्री यांनी बुधवारी पक्षाला सोडचिठ्ठी दिली.

सोशल मीडियावर राजीनामा जाहीर केला आहे

त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. 

भाजपमध्ये प्रवेश

विभाकर शास्त्री यांनी बुधवारी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. 

निवडणूक

विभाकर शास्त्री यांनी 1998 मध्ये उत्तर प्रदेशाती फतेहपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती परंतु निवडणुकीत उतरले खरे पण पराभव झाल्याने ते सक्रीय राजकारणातून काहीसे दूर गेले.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते

काही काळापासून काँग्रेसमधील जेष्ठ नेत्यांकडून एकामागून एक राजीनामे देत आहेत.

Next : जरांगे पाटलांचा 'तो' फोटो व्हायरलं अन् अंतरवालीत पुन्हा मराठा बांधवांची गर्दी...

येथे क्लिक करा