Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांचा 'तो' फोटो व्हायरलं अन् अंतरवालीत पुन्हा मराठा बांधवांची गर्दी...

Rashmi Mane

जरांगेंचे पुन्हा उपोषण

मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी येथे 10 फेब्रुवारीपासून पुन्हा उपोषणाला बसले आहेत .

प्रकृती खालावली

उपोषणा दरम्यान मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल

जरांगे पाटलांच्या नाकातून रक्त आल्याच्या फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला.

मराठा बांधवांची गर्दी

पुन्हा अंतरवाली सराटीला मराठा बांधवांची गर्दी झाली आहे. दिवसभर लोकांची वर्दळ आणि ये - जा सुरु झाली आहे.

मिळेल त्या वाहनाने मराठा बांधव अंतरवालीकडे...

राज्यातील विविध भागांतील समाज बांधव अंतरवालीकडे दुचाकी, चारचाकी, टेम्पो, पिकअप वाहनाने निघाली आहेत.

'एक मराठा, लाख मराठा'

अंतरवाली पुन्हा गर्दीने तुडूंब भरुन गेली. 'एक मराठा, लाख मराठा', अशा घोषणा दिल्या जात आहेत.

Next : अबुधाबीतील पहिल्या हिंदू मंदिराची काय आहेत वैशिष्ट्ये?

येथे क्लिक करा