Rashmi Mane
1948-1949 या काळात पट्टाभी सीतारामय्या हे स्वतंत्र भारतातील काँग्रेस पक्षाचे पहिले अध्यक्ष होते.
1950 ला पुरुषोत्तम दास टंडन 1950 साली काँग्रेसचे दुसरे अध्यक्ष बनले.
1959, 1966-67, 1978-84 या काळात इंदिरा गांधींनी सलग तीन वेळा काँग्रेस अध्यक्षपद भूषवले आहे.
आंध्र प्रदेशातील प्रमुख नेते, नीलम संजीव रेड्डी 1960-1963 पर्यंत काँग्रेसचे अध्यक्ष होते. स्वातंत्र्यलढ्यातही त्यांनी योगदान दिले आहे.
के कामराज 1964 ते 1967 पर्यंत काँग्रेसचे अध्यक्ष होते.
एस सिद्धवनल्ली निजलिंगप्पा ज्यांनी कर्नाटकच्या एकत्रीकरणात प्रमुख भूमिका बजावली आणि ते राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते, 1968-69 मध्ये काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला होता.
जगजीवन राम यांना बाबूजी म्हणूनही ओळखले जाते. 25 जून 1975 रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे न्यायमूर्ती सिन्हा यांनी रायबरेलीमधून इंदिरा गांधी यांची निवडणूक अपात्र ठरविण्याचा निर्णय दिला.
1972-1974 या काळात भारताचे माजी राष्ट्रपती आणि काँग्रेस नेते शंकर दयाल शर्मा यांनी चार वर्षे काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे.
देवकांता बरुआ यांनी 1975-1977 या काळात आणीबाणीच्या काळात काँग्रेस अध्यक्ष म्हणून काम केले आहे.
काँग्रेस नेते पी.व्ही. नरसिंह राव 1992 ते 1996 या काळात काँग्रेसचे अध्यक्ष होते.
1996-1998 या काळात सीताराम केसरी हे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होते.
सोनिया गांधी यांनी 1998 मध्ये काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली त्या सर्वाधिक काळ काँग्रेसच्या अध्यक्ष होत्या.
2017-2019 या काळात राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होते.
मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे ३६ वे अध्यक्ष बनले आहेत.