Rahul And Priyanka who is more educated : राहुल गांधी की, प्रियंका; या बहिणभावापैकी कोणाचं आहे जास्त शिक्षण?

Pradeep Pendhare

राहुल अन् प्रियंकाचं बालपण

राहुल आणि प्रियंका यांचे बालपण एकाच वातावरणात गेलं असलं, तरी दोघांमध्ये सर्वात जास्त कोणी शिक्षण घेतलं आहे.

Rahul And Priyanka | Sarkarnama

इंदिराजींच्या हत्या

प्रियंका गांधी यांनी शालेय शिक्षण देहरादूनच्या वेल्हम गर्ल्स स्कूलमधून सुरू केले. आजी इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर, त्यांनी दिल्लीतील कॉन्व्हेंट ऑफ जीसस अँड मेरी स्कूलमध्ये पुढील शिक्षण घेतलं.

Rahul And Priyanka | Sarkarnama

राजीवजींची हत्या

1991 मध्ये त्यांचे वडील राजीव गांधी यांच्या हत्येनंतर सुरक्षेच्या कारणावस्तव प्रियंका आणि राहुल या दोघांना घरीच शिकवले जाऊ लागले.

Rahul And Priyanka | Sarkarnama

मानसशास्त्र पदवी

शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, प्रियंका गांधी यांनी दिल्ली विद्यापीठाच्या जीसस अँड मेरी कॉलेजमधून मानसशास्त्रात पदवी प्राप्त केली.

Rahul And Priyanka | Sarkarnama

प्रियंकाचा बौद्ध अभ्यास

प्रियंका गांधी यांनी 2010 मध्ये बौद्ध अभ्यासात पदव्युत्तर पदवी पूर्ण केलं.

Rahul And Priyanka | Sarkarnama

शालेय शिक्षण

राहुल गांधी यांनी दिल्लीतील सेंट कोलंबा स्कूलमधून आपले शालेय शिक्षणानंतर डेहराडूनमधील दून स्कूलमध्ये शिक्षण घेतलं.

Rahul And Priyanka | Sarkarnama

दिल्ली काॅलेज

राहुल गांधी यांनी दिल्लीतील सेंट स्टीफन्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतला, जिथे त्यांची क्रीडा कोट्यातून निवड झाली.

Rahul And Priyanka | Sarkarnama

हार्वर्डमध्ये प्रवेश

राहुल गांधींनी सुरुवातीला हार्वर्ड विद्यापीठात शिक्षण घेतलं. परंतु सुरक्षेच्या कारणास्तव अमेरिकेतील रोलिन्स कॉलेजमध्ये जात तिथं त्यांनी 1994 मध्ये कला शाखेची पदवी पूर्ण केली.

Rahul And Priyanka | Sarkarnama

केंब्रिजमधून एमफिल

राहुलने 1995 मध्ये यूकेच्या केंब्रिज विद्यापीठातील ट्रिनिटी कॉलेजमधून विकास अभ्यासात एमफिल पूर्ण केलं.

Rahul And Priyanka | Sarkarnama

NEXT : काँग्रेसच्या सोनिया गांधींबाबत महत्वाच्या गोष्टी जाणून घ्या...

येथे क्लिक करा :