Shashi Tharoor on Modi Government : काँग्रेसचे खासदार शशी थरूर झालेत मोदींचे चाहते; काय आहे कारण...

Pradeep Pendhare

परराष्ट्र धोरणांचं कौतुक

काँग्रेसचे अभ्यासू खासदार शशी थरूर यांनी पंतप्रधान मोदी यांच्या परराष्ट्र धोरणांचे कौतुक केलं आहे.

Shashi Tharoor | Sarkarnama

थरूर मोदींचे चाहते

रशिया-युक्रेन युद्धानंतर मोदी सरकारच्या 'वॅक्सिन डिप्लोमसी'चं शशी थरूर चाहते झाले आहेत.

Shashi Tharoor | Sarkarnama

'वॅक्सिन डिप्लोमसी'

'वॅक्सिन डिप्लोमसी' हे 'आंतरराष्ट्रीय नेतृत्वाचे शक्तिशाली उदाहरण' शशी थरूर यांनी वर्णन केले.

Shashi Tharoor | Sarkarnama

100 देशांमध्ये लसींचे वितरण

कोविड महामारीत भारतानं 100 हून अधिक देशांमध्ये भारतीय-निर्मित लसींचे वितरण करत क्षमता दाखवून दिली.

Shashi Tharoor | Sarkarnama

काँग्रेसबरोबर मतभेद

केरळच्या नेतृत्वावरून काँग्रेस पक्ष आणि शशी थरूर यांच्यात मतभेद असल्याचं समोर आलं आहे.

Shashi Tharoor | Sarkarnama

भारताचं सामर्थ्य

शशी थरूर यांनी सॉफ्ट पॉवर भारताच्या सामर्थ्य सांगताना, तंत्रज्ञान आणि प्रशिक्षण क्षेत्रात क्षमता दर्शवितो, असे म्हटलं आहे.

Shashi Tharoor | Sarkarnama

डॉक्टरांचं कौतुक

कोविड काळात लसीबरोबरच नेपाळ, मालदीव आणि कुवेत इथं भारतीय लष्करी डॉक्टरांना पाठवल्याचं शशी थरूरांकडून कौतुक.

Shashi Tharoor | Sarkarnama

मोदींचे कौतुक

शशी थरूर यांनी रशिया-युक्रेन संघर्षावर पंतप्रधान मोदींच्या युद्धभूमीवर शांतता मिळू शकत नाही, या विधानाची आठवण करून दिली.

Shashi Tharoor | Sarkarnama

NEXT : जिद्द असावी तर अशी; कठोर परिश्रम घेत पोरीनं IAS होण्याचं स्वप्न पूर्ण केलंच...

येथे क्लिक करा :