Sunil Balasaheb Dhumal
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी फेब्रुवारीमध्ये काँग्रेस पक्ष सोडला. आता ते भाजपकडून राज्यसभेचे सदस्य आहेत.
अशोक चव्हाणांनंतर अमर राजूरकर यांनी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला आहे.
माजी गृहमंत्री मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सूनबाई अर्चना पाटील चाकूरकर यांनी काँग्रेस सोडली आहे.
जळगावचे माजी खासदार उल्हास पाटील हे कन्या केतकी पाटील यांनी काँग्रेस सोडून कमळ हाती धरले.
गडचिरोलीतून उमेदवारी नाकारल्यानंतर नामदेव उसेंडींनी भाजपकडे गेले.
पद्माकर दळवी यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला.
माजी मंत्री बसवराज पाटील यांनी काँग्रेस सोडून भाजपात दाखल झाले.