Roshan More
राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियांका गांधी,मल्लिकार्जून खर्गे यांच्यासह के.सी.वेणूगोपाल ही पाच सत्ताकेंद्र असल्याची टीका संजय निरुपम यांनी केली होती.
के.सी.वेणुगोपाल काँग्रेसचे संघटक सरचिटणीस आहेत.
वेणुगोपाल यांनी वयाच्या 28 व्या वर्षी लोकसभेची निवडणूक लढली. मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
वेणुगोपाल पहिल्यांदा 1996 मध्ये केरळमध्ये आमदार म्हणून विजयी झाले.
केरळच्या सरकारमध्ये वेणुगोपाल मंत्री होते. 2009 मध्ये ते पहिल्यांदा खासदार म्हणून विजयी झाले.
राहुल गांधींच्या निकटवर्तीय म्हणून वेणुगोपाल ओळखले जातात.
वेणुगोपाल हे राज्यसभेचे सदस्य आहेत.
2024 ची लोकसभा निवडणूक के सी वेणुगोपाल निवडणूक लढणार आहे.