Lok Sabha Election 2024 : लोकसभा रिंगणात उतरण्याची मिळाली पहिल्यांदाच संधी

Sachin Waghmare

प्रणिती शिंदे

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून पहिल्यांदा संधी

Praniti Shinde | Sarkarnama

प्रतिभा धानोरकर

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने दिली प्रथमच उमेदवारी.

Pratibha Dhanorakr | Sarkarnama

भारती कामाडी

पालघर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेने दिली पहिल्यांदा उमेदवारी.

Bharti Kamadi | Sarkarnama

वैशाली दरेकर

कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेने दिली पहिल्यांदा संधी.

Vaishali Darekar | Sarkarnama

नागेश पाटील-आष्टीकर

हिंगोली लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून प्रथमच उमेदवारी.

Nagesh Patil ashtekar | Sarkarnama

चंद्रहार पाटील

सांगली लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेने दिली पहिल्यांदा उमेदवारी

Chandrahar Patil | Sarkarnama

रवींद्र धंगेकर

पुणे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून उमेदवारी.

Ravindra Dhangekar | Sarkarnama

अर्चना पाटील

धाराशिव लोकसभा मतदारसंघातून प्रथमच संधी.

Archana Patil | Sarkarnama

मुरलीधर मोहोळ

पुणे लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून प्रथमच उमेदवारी.

Murlidhar Mohol | Sarkarnama

वसंत मोरे

पुणे लोकसभा मतदारसंघातून वंचितकडून प्रथमच संधी.

Vasant more | sarkarnama

Next : काँग्रेसने 'स्टार प्रचारक' बनवलं तरीही भाजपमध्ये जाणारे दिनेश अग्रवाल आहेत तरी कोण?

Dinesh Agrawal | Sarkarnama
येथे क्लिक करा