BJ Khatal Patil: पासष्टीत राजकारणातून निवृत्ती अन् 93 व्या वर्षी हातात घेतली लेखणी, जाणून घ्या देशातील सर्वात वयोवृद्ध लेखकांबद्दल

सरकारनामा ब्यूरो

BJ Khatal Patil बी.जे. खताळ पाटील

दिवंगत बी.जे. खताळ पाटील हे स्वातंत्र्य चळवळीतील नेते, तसेच स्वातंत्र्योत्तर काळातील माजी कॅबिनेट मंत्री हाेते.

BJ Khatal Patil | Sarkarnama

कायदा पदवीधर

संगमनेरच्या धांदरफळ येथून त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण, तर पुण्यातून कायद्याचे शिक्षण घेतले होते.

BJ Khatal Patil | Sarkarnama

समाजसेवेची प्रचंड आवड

लहानपणापासूनच त्यांना समाजसेवेची प्रचंड आवड असल्याने त्यांनी स्वातंत्र्य चळवळींमध्ये स्वातंत्र्य सैनिकांना मदत केली.

BJ Khatal Patil | Sarkarnama

वकिलीचे मुख्य उद्दिष्ट

वकिली करत असताना सर्वसामान्यांना न्याय मिळावा हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट होते. त्याचबरोबर विडी कामगारांसाठीही ते झटले.

BJ Khatal Patil | Sarkarnama

अनेक न्यायालयात वकिली

औरंगाबाद, सोलापूर, वैजापूर, पुणे अशा अनेक न्यायालयात त्यांनी वकिली केली. धुळ्यात प्रथमवर्ग दंडाधिकारी म्हणूनही त्यांनी उत्तम भूमिका बजावली आहे.

BJ Khatal Patil | Sarkarnama

1952 मध्ये पहिली निवडणूक

1952 मध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने संगमनेर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी पहिली निवडणूक लढवली होती. त्यात पराभव झाला. मात्र, 1962 मध्ये ते विजयी झाले. 

BJ Khatal Patil | Sarkarnama

अठरा वर्षे मंत्रिपद

तब्बल तीन वेळा ते आमदार राहिले. त्यानंतर त्यांनी दिग्गज नेत्यांसोबत काम करत अठरा वर्षांच्या मंत्रिपदाच्या काळात अनेक महत्त्वाची पदे भूषवली.

BJ Khatal Patil | Sarkarnama

वयाच्या 65 व्या वर्षी राजकारणातून मुक्त

वयाच्या 65 व्या वर्षी राजकारणातून मुक्त झाल्यानंतर 93 व्या वर्षी लिखाणाला सुरुवात केली. देशातील सर्वात वयोवृद्ध लेखक म्हणून आजही त्यांचे नाव घेतले जाते.

BJ Khatal Patil | Sarkarnama

राजकारणात लोकप्रिय

महाराष्ट्राच्या राजकारणात अत्यंत अभ्यासू, सडेतोड वक्तृत्व असलेले नेते म्हणून ते लोकप्रिय होते.

R

BJ Khatal Patil | Sarkarnama

Next : देवेंद्र फडणवीसाची कुटुंबासोबत होळी; पाहा खास PHOTO

येथे क्लिक करा