Devendra Fadnavis Holi : देवेंद्र फडणवीसाची कुटुंबासोबत होळी; पाहा खास PHOTO

Sunil Balasaheb Dhumal

राज्यासह देशातील नेतेमंडळींनी होळीनिमित्त आपल्या कुटुंबासमवेत वेळ घालवला.

Devendra Fadnavis | Sarkarnama

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीमुळे वातावरण चांगलेच तापले आहे.

Devendra Fadnavis | Sarkarnama

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत.

Devendra Fadnavis | Sarkarnama

आपल्या राजकीय व्यापातून वेळ काढत फडणवीसांनी कुटुंबीयांसोबत होळीचा आनंद लुटला.

Devendra Fadnavis | Sarkarnama

फडणवीसांनी मुंबईतील निवासस्थानी कुटुबांसोबत होळी साजरी केली.

Devendra Fadnavis | Sarkarnama

देवेंद्र फडणवीस आणि पत्नी अमृता फडणवीस यांनी एकमेकांना रंग लावला.

Devendra Fadnavis | Sarkarnama

सर्व राजकीय ताण बाजुला ठेवून फडणीस मुलगी दिविजासोबत मनसोक्तपणे रंग खेळले.

Devendra Fadnavis | Sarkarnama

NEXT : ...म्हणून अभिजीत बिचुकले सातारा लोकसभा निवडणूक लढवणार!

येथे क्लिक करा