उपराष्ट्रपतींची निवड कशी होते? उमेदवारांना पसंतीच्या क्रमाने मतदान

Mangesh Mahale

उपराष्ट्रपती निवडणूक

NDA कडून सी.पी. राधाकृष्णन, तर इंडिया आघाडीकडून बी सुदर्शन रेड्डी यांनी अर्ज दाखल केला आहे.

Vice President election 2025 | Sarkarnama

इलेक्टोरल कॉलेज यादी

प्रथम इलेक्टोरल कॉलेज यादी तयार केली जाते. लोकसभा,राज्यसभेतील निवडून आलेले आणि नामांकित सदस्य (खासदार) यांचा समावेश असतो.

Vice President election 2025 | Sarkarnama

788 खासदार

राज्यसभेत २३३ निवडून आलेले खासदार आणि १२ नामांकित खासदार आहेत. लोकसभेत ५४३ खासदार आहेत. म्हणजेच एकूण खासदारांची संख्या ७८८ आहे.

Vice President election 2025 | Sarkarnama

391 खासदारांचा पाठिंबा

राज्यसभेत ५ , आणि लोकसभेत १ जागा रिक्त आहे. इलेक्टोरल कॉलेजमध्ये ही संख्या ७८२ होईल. जिंकण्यासाठी ३९१ खासदारांचा (५०%) पाठिंबा आवश्यक

Vice President election 2025 | Sarkarnama

उमेदवार पाठिंबा

उमेदवाराला किमान २० खासदारांनी प्रस्तावित केले पाहिजे. याशिवाय २० खासदारांचा पाठिंबा देखील आवश्यक आहे.

Vice President election 2025 | Sarkarnama

प्रचार

फक्त खासदार मतदार असतात. प्रचार मर्यादित क्षेत्रात होतो. उमेदवार आणि त्यांचे समर्थक पक्ष प्रचारात सहभागी होतात.

Vice President election 2025 | Sarkarnama

50% पेक्षा जास्त मत

खासदार मतपत्रिकेवर उमेदवारांना पसंतीच्या क्रमाने चिन्हांकित करतो (१, २, ३...) जिंकण्यासाठी बहुमत म्हणजेच ५०% पेक्षा जास्त मत मिळवणे आवश्यक आहे.

Vice President election 2025 | Sarkarnama

782 सदस्य

दोन्ही सभागृहातील ७८२ सदस्य मतदान करतात. त्यांची मतमोजणी काही तासांत होते. यावेळी मतदान ९ सप्टेंबर रोजी मतदान आहे.

Vice President election 2025 | Sarkarnama

NEXT: तुमच्या मुलाच्या नावाने उघडा PPF खाते, तुम्हाला मिळतील हे फायदे!

येथे क्लिक करा