Jagdish Patil
UPSC क्रॅक करणाऱ्यां अनेक अधिकाऱ्यांची सक्सेस स्टोरी इतरांना प्रेरणा देते.
अदिती पटेल या त्यापैकीच एक आहेत, ज्यांची सक्सेस स्टोरी इतरांना काहीतरी बनण्याची प्रेरणा देते.
त्यांनी 2013 साली पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक केली.
छत्तीसगडच्या रहिवासी असलेल्या अदिती पटेल सध्या रेल्वेत IRPS अधिकारी आहेत.
एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं की UPSC उत्तीर्ण होण्यापूर्वी लोक त्यांना गर्विष्ठ म्हणायचे.
अदिती यांची आई मध्य प्रदेशातील जज आहेत. ज्यांनी आर्थिक परिस्थितीशी संघर्ष करत स्वत:ला सक्षम बनवले.
आईकडून प्रेरणा घेऊन आदिती आधी डॉक्टर बनल्या आणि त्यानंतर UPSC करण्याचा निर्णय घेतला.