IPS Karthik Madhira: क्रिकेट सोडून देशसेवेच्या मैदानात उतरला 'हा' अधिकारी

सरकारनामा ब्यूरो

कार्तिक मधीरा

महाराष्ट्र केडरचे 'आयपीएस' अधिकारी कार्तिक मधीरा हे एक उत्तम क्रिकेटर आहेत.

IPS Karthik Madhira | Sarkarnama

मूळचे हैदराबादचे

'आयपीएस' कार्तिक मधीरा हे मूळचे हैदराबादचे आहेत.

IPS Karthik Madhira | Sarkarnama

सर्व वयोगटातील उत्तम क्रिकेटपटू

कार्तिक मधीरा हे अंडर 13, 15, 17 आणि 'अंडर' 19 वयोगटातील उत्तम क्रिकेटपटू राहिले आहेत.

IPS Karthik Madhira | Sarkarnama

'इंजिनीअर' पदवीधर

त्यांनी जवाहरलाल नेहरू टेक्नॉलॉजिकल विद्यापीठातून 'कम्प्युटर सायन्स' विषयात 'इंजिनीअर' पदवी प्राप्त केली.

IPS Karthik Madhira | Sarkarnama

क्रिकेट सुटले अन् आयपीएस व्हायचे ठरवले

खेळताना शारीरिक दुखापतीमुळे त्यांना क्रिकेट सोडावे लागले तेव्हाच त्यांनी 'आयपीएस' अधिकारी व्हायचा निर्णय घेतला.

IPS Karthik Madhira | Sarkarnama

चौथ्या प्रयत्नांत 'यूपीएससी' उत्तीर्ण

2019 मध्ये चौथ्या प्रयत्नांत हार न मानता 103वा 'रँक'सह त्यांनी 'यूपीएससी' परीक्षा उत्तीर्ण केली.

IPS Karthik Madhira | Sarkarnama

कौटुंबिक पाठिंबा

क्रिकेटचे करीअर सोडून देशसेवा करण्याच्या या निर्णयात त्यांच्या कुटुंबाने त्यांना चांगली साथ दिली.

IPS Karthik Madhira | Sarkarnama

क्रिकेटप्रेमी 'आयपीएस'

व्यग्र जीवनातून ते क्रिकेटचे मोठे सामने आवडीने बघायला जातात.

IPS Karthik Madhira | Sarkarnama

Next : 35 परीक्षांमध्ये अपयश, पण जिद्द सोडली नाही; वाचा IAS विजय वर्धन यांची सक्सेस स्टोरी !

येथे क्लिक करा