UPSC Success Story: 35 परीक्षांमध्ये अपयश, पण जिद्द सोडली नाही; वाचा IAS विजय वर्धन यांची सक्सेस स्टोरी !

Ganesh Thombare

प्रेरणा देणारा संघर्ष

आयएएस विजय वर्धन यांचा संघर्ष तरुणांना प्रेरणा देणारा आहे.

IAS Vijay Wardhan | Sarkarnama

मूळ हरियाणातील

विजय वर्धन हे हरियाणामधील सिरसा जिल्ह्यातील आहेत.

IAS Vijay Wardhan | Sarkarnama

30 सरकारी परीक्षांमध्ये अपयश

विजय वर्धन यांनी 30 वेगवेगळ्या सरकारी परीक्षा दिल्या, पण अपयश आलं.

IAS Vijay Wardhan | Sarkarnama

'यूपीएससी'त पाच वेळा अपयश

30 परीक्षेत अपयशानंतर त्यांनी UPSC ची तयारी केली. यातही 5 वेळा अपयश आलं.

IAS Vijay Wardhan | Sarkarnama

36 व्या प्रयत्नांत यूपीएससी 'क्रॅक'

अखेर 36 व्या प्रयत्नांत विजय वर्धन यूपीएससी परीक्षेत यशस्वी झाले.

IAS Vijay Wardhan | Sarkarnama

36 व्या प्रयत्नात दोनदा 'यूपीएससी' पास

36 व्या प्रयत्नांत विजय दोनदा 'यूपीएससी' पास झाले. आधी 'आयपीएस' मग 'आयएएस' झाले.

IAS Vijay Wardhan | Sarkarnama

धैर्य वाखाणण्याजोगे

35 वेळा अपयश येऊनही विजय यांचा दृढ निश्चय आणि धैर्य वाखाणण्याजोगे आहे.

IAS Vijay Wardhan | Sarkarnama

दिल्लीत राहून अभ्यास

'यूपीएससी'चा अभ्यास दिल्लीत राहून केला.

IAS Vijay Wardhan | Sarkarnama

Next : आयएएस मुद्रा गौरालांचा 'साडी लूक' लय भारी; बुद्धी अन् सौंदर्याचा अद्भुत मेळ

IAS | Sarkarnama
येथे क्लिक करा :