Mangesh Mahale
काहींना यश मिळाले तर काहींना अपयश, हे आहेत क्रिकेटर्स
क्रिकेटचे मैदान गाजवणारे काही किक्रेटपटू संसदेपर्यंत पोहाेचले, तर काहींची सुरुवातच खराब झाली.
काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2009 च्या निवडणुकीत उत्तर प्रदेशातून पहिल्यांदा निवडणूक लढवली अन् जिंकली. 2014 आणि 2019 मध्ये ते पराभूत झाले.
उत्तर प्रदेशातील दोनदा भाजपचे खासदार झाले. 2017 मध्ये ते आमदार झाले. त्यांना योगी आदित्यनाथ मंत्रिमंडळात स्थान मिळाले.
दिल्लीच्या गोल मार्केटमधून आमदारही राहिले. भाजपचे खासदारही होते. काँग्रेसमध्ये प्रवेश, सध्या ते तृणमूल काँग्रेसमध्ये आहेत. आता ते दुर्गापूरमधून रिंगणात आहेत.
2004 आणि 2009 मध्ये दोन वेळा अमृतसरमधून त्यांनी निवडणूक जिंकली. नंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ते पंजाब सरकारमध्ये मंत्रीही राहिले.
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर 2019 च्या निवडणुकीत आप नेते आतिशी सिंह आणि काँग्रेस नेते अरविंदर सिंग लवली यांचा पराभव केला. या निवडणुकीपूर्वी त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली.
R