Yaduveer Wadiyar : भाजपकडून म्हैसूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रतिष्ठेची; थेट राजघराण्यातच दिली उमेदवारी!

Rashmi Mane

लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी

भारतीय जनता पक्षाने म्हैसूरचे राजघराण्यातील यदुवीर कृष्णदत्त चामराजा वाडियार यांची म्हैसूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे.

Yaduveer Krishnadatta Chamaraja Wadiyar | Sarkarnama

राजकारणात उतरणार

यदुवीर कृष्णदत्त चामराजा वाडियार पहिल्यांदाच राजकारणात उतरणार आहेत.

Yaduveer Krishnadatta Chamaraja Wadiyar | Sarkarnama

राजकारणात प्रवेश

यदुवीर पहिल्यांदाच 2024 ची लोकसभा निवडणूक लढवणार आहेत.

Yaduveer Krishnadatta Chamaraja Wadiyar | Sarkarnama

27 वे राजा

2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आतापर्यंत जाहीर केलेल्या दोन्ही याद्यांमध्ये तरुण चेहऱ्यांना स्थान देण्यात आले आहे. वाडियार घराण्याचा ते 27 वे राजा आहेत.

Yaduveer Krishnadatta Chamaraja Wadiyar | Sarkarnama

राज्याभिषेक

28 मे 2015 रोजी त्यांना वाडियार घराण्याचा राजा म्हणून राज्याभिषेक करण्यात आला होता.

Yaduveer Krishnadatta Chamaraja Wadiyar | Sarkarnama

याआधी राजघराण्यातील राजकारणात कोण होते

याआधी श्रीकांतदत्त नरसिंहराज वाडियार यांनी चार वेळा म्हैसूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते.

R

Yaduveer Krishnadatta Chamaraja Wadiyar | Sarkarnama

Next : छत्रपती संभाजीनगर लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक असलेले विनोद पाटील आहेत तरी कोण?

Vinod Patil