Roshan More
अजित पवार यांनी सोलापूरच्या पूरपरिस्थितीचा पाहणी दौरा करमाळा तालुक्यातील कोर्टी इथून सुरू केला.
अजित पवारांनी सोलापूर जिल्ह्यातील वरकुटे, रोपळे (क), कव्हे, मुंगशी, बारलोणी, कुर्डूवाडी या गावांमध्ये शेतकरी व नागरिकांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळेबाधीत भागाची पाहणी केली.
कर्जत-जामखेड मतदारसंघातील जवळके, बावी, बोर्ला, जवळा आदी गावांमध्ये जाऊन अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी आमदार रोहित पवार यांनी केली.
धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टी नुकसानग्रस्त भागाची पाहणी शिवसेना उपनेते अंबदास दानवे यांनी केली.
खासदार बजरंग सोनवणे यांनी सिंदफणा नदीच्या पुरामुळे बाधित झालेल्या भागाची पाहणी केली.
बजरंग सोनवणे यांच्यासोबत बीड जिल्हातील बाधीत भागाची पाहणी केली.