युवकांसाठी बंपर संधी! CRPF मध्ये 521 जागांवर भरती जाहीर; पात्रता आणि अर्ज प्रक्रिया एका क्लिकवर!

Rashmi Mane

युवकांसाठी मोठी संधी!

CRPF ने 2026ची भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या भरतीत हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल पदांच्या एकूण 521 जागा भरल्या जाणार आहेत.

Sarkarnama

कोणती पदे?

हेड कॉन्स्टेबल (GD) स्पोर्ट्स कोट्यात 182 जागा आहेत. तर कॉन्स्टेबल (GD) स्पोर्ट्स कोट्यात 339 पदे उपलब्ध आहेत.

Sarkarnama

शिक्षणाची पात्रता

हेड कॉन्स्टेबलसाठी 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. कॉन्स्टेबल पदासाठी उमेदवाराने किमान 10वी उत्तीर्ण असावे.

Sarkarnama

खेळाडूंसाठी खास अट

उमेदवाराने राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, इंटर-युनिव्हर्सिटी किंवा नॅशनल गेम्समध्ये निर्धारित कामगिरी केलेली असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा किती?

1 ऑगस्ट 2026 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 23 वर्षे असावे. आरक्षित प्रवर्गातील खेळाडूंना नियमानुसार वयोमर्यादेत सवलत मिळेल.

पगार किती मिळेल?

हेड कॉन्स्टेबलला 25,500 ते 81,100 रुपये, तर कॉन्स्टेबलला 21,700 ते 69,100 रुपये वेतन मिळेल.

निवड कशी होणार?

निवड प्रक्रियेत स्पोर्ट्स प्रमाणपत्रांचे गुण, शारीरिक चाचणी, स्पोर्ट्स ट्रायल, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणीचा समावेश आहे.

अर्ज कधी करायचा?

ऑनलाइन अर्ज 12 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबर 2026 पर्यंत करता येईल. अर्जासाठी अधिकृत CRPF भर्ती पोर्टलला भेट द्या.

Next : 1 ऑक्टोबरपासून LPG ग्राहकांसाठी नवा नियम; सबसिडी हवी असेल तर 'हे' काम कराव लागणार, जाणून घ्या माहिती... 

येथे क्लिक करा