D. K. Shivakumar
D. K. Shivakumar 
वेब स्टोरीज

D. K. Shivakumar : रायबरेलीत राहुल गांधींच्या विजयाची कमान सांभाळणारे डी. के. शिवकुमार; वाढदिवसही साजरा केला नाही

Sunil Balasaheb Dhumal
D. K. Shivakumar

चाणक्य

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. दक्षिण भारतातील निवडणूक चाणक्य म्हणून शिवकुमारांची ओळख आहे.

D. K. Shivakumar

वाढदिवस

शिवकुमार यांचा 15 मे रोजी वाढदिवस झाला. ते आता 62 वर्षांचे झाले आहेत.

D. K. Shivakumar

दुष्काळ

कर्नाटकमधील दुष्काळामुळे त्यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला.

D. K. Shivakumar

समर्थकांना आवाहन

वाढदिवस साजरा करू नये, असे आवाहनही शिवकुमारांनी आपल्या समर्थकांना केले आहे.

D. K. Shivakumar

रायबरेली निवडणूक

आता त्यांनी रायबरेलीतील राहुल गांधीच्या विजयाची कमान आपल्या खांदी घेतली आहे.

D. K. Shivakumar

मोदींचा गेम ओव्हर

केरळ काँग्रेसने शिवकुमारांच्या रणनीतीचा हवाला देत मोदींचा गेम ओव्हर असा विश्वास व्यक्त केला आहे.

D. K. Shivakumar

भाजपला इशारा

शिवकुमारांनी दक्षिण भारतात भाजपचा सुपडा साफ होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.

NEXT : ठाकरेंच्या शिवसैनिकांची घोषणाबाजी, मुख्यमंत्री शिंदेंनी चालवला 'बाण'

SCROLL FOR NEXT