Eknath Shinde Roadshow : ठाकरेंच्या शिवसैनिकांची घोषणाबाजी, मुख्यमंत्री शिंदेंनी चालवला 'बाण'

Roshan More

नाशिकमध्ये रोड शो

नाशिक लोकसभा मतदारसंघातील हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नाशिक शहरात भव्य प्रचार रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले.

Eknath Shinde Roadshow | sarkarnama

ठाकरे गटाची घोषणाबाजी

मुख्यमंत्र्यांच्या रोडशो वेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी '50 खोके एकदम ओके' अशा घोषणा देत होते.

Eknath Shinde Roadshow | sarkarnama

मुख्यमंत्र्यांनी चालवला 'बाण'

ठाकरे गटाचे कार्यकर्ते घोषणा देत होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाण चालवत असल्याची अ‍ॅक्शन करत त्यांना प्रत्युत्तर दिले.

Eknath Shinde Roadshow | sarkarnama

शिंदे गटाच्या घोषणा

ठाकरेंचे कार्यकर्ते घोषणा देत असल्या लक्षात आल्यावर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी देखील पक्षाचे चिन्ह उंचावत धनुष्यबाण, धनुष्यबाण अशा घोषणा देत प्रत्युत्तर दिले.

Eknath Shinde Roadshow | sararnama

फुलांची उधळण

रोड शो वेळी स्थानिक नागरिकांनी फुलांची उधळण करत तसेच फटाके वाजवत मोठ्या उत्साहात स्वागत केले.

Eknath Shinde Roadshow | sarkarnama

फोटा काढण्याची लगबग

मुख्यमंत्र्यांच्या रोड शो वेळी

Eknath Shinde Roadshow | sarkarnama

हस्तांदोलन

मुख्यमंत्र्यांनी रोड शो दरम्यान नागरिकांशी हस्तांदोलन केले.

Eknath Shinde Roadshow | sarkarnama

NEXT : ईडीने जप्त केलेली कोट्यवधीची रोकड कुठे जाते?

ED News | sarkarnama