Dahi Handi 2024 : आला रे आला, गोविंदा आला! तरुणाईच्या उत्साहात राजकीय नेत्यांचा सहभाग

Jagdish Patil

दहीहंडी उत्सव

तरुणाईसाठी साहसाचा आणि उत्साहाचा मानला जाणारा दहीहंडी उत्सव मुंबईसह राज्यभरात साजरा होत आहे.

Dahi Handi 2024 Photos | Sarkarnama

राजकीय नेते

बड्या राजकीय पक्षाकडून दिमाखदार दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. तसेच अनेक दहीहंडीला राजकीय नेत्यांनी भेटी दिल्या त्याचे PHOTOS पाहूया.

Dahi Handi 2024 Political leader | Sarkarnama

राम कदम

भाजप आमदार राम कदम यांनी घाटकोपर (पु) येथे आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली.

MLA Ram Kadam Dahi Handi 2024 | Sarkarnama

पक्षाचे झेंडे

कदम यांनी आयोजित केलेल्या दहीहंडीसाठी आणलेल्या क्रेनलाच भाजप पक्षाचे झेंडे गुंडाळले होते.

Dahi Handi 2024 BJP Ram Kadam | Sarkarnama

आमदार कालिदास कोळंबकर

आमदार कालिदास कोळंबकर यांच्या स्वातंत्र्यवीर सदकांत धवन मैदानावरील दहीहंडीला देखील फडणवीस उपस्थित होते.

Dahihandhi | Sarkarnama

महिला गोविंदा

या दहीहंडीसाठी आलेल्या महिला गोविंदा पथकाचा एक फोटो आपल्या ट्विटवर पोस्ट केला आहे.

Women Dahi Handi | Sarkarnama

संस्कृतीची दहीहंडी

ठाण्यातील संस्कृतीची दहीहंडी फोडण्यासाठी आलेल्या महिला पथकांचा सन्मान शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी केला.

Pratap Sarnaik | Sarkarnama

वरळी

वरळीतील संतोष पांडे आयोजित दहीहंडीला देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांनी भेट दिली.

Ashish Shelar And Devendra Fadnavis | Sarkarnama

NEXT : शिवसेना संघटना बांधणीसाठी उद्धव ठाकरे यांनी सोपवली सहा जणांवर मोठी जबाबदारी

Thackeray Group Shiv Sena New Appointment | Sarkarnama
क्लिक करा