Thackeray Group: शिवसेना संघटना बांधणीसाठी उद्धव ठाकरे यांनी सोपवली सहा जणांवर मोठी जबाबदारी

Mangesh Mahale

शिवसेना सचिव

शिवसेना सचिवपदी संजय लाखेपाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Thackeray Group Shiv Sena New Appointment | Sarkarnama

चंद्रहार पाटील

डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्यासह शिवसेनेचे चार संघटक जाहीर करण्यात आले आहेत.

Thackeray Group Shiv Sena New Appointment | Sarkarnama

शिवसेना संघटक

ललिता पाटील, वसंत मोरे, मुकेश साळुंके यांची शिवसेना संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Thackeray Group Shiv Sena New Appointment | Sarkarnama

वसंत मोरे

लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले वसंत मोरे यांची संघटकपदी निवड करण्यात आली आहे.

Thackeray Group Shiv Sena New Appointment | Sarkarnama

मुकेश साळुंके

मुकेश साळुंके यांची शिवसेना संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Thackeray Group Shiv Sena New Appointment | Sarkarnama

ललिता पाटील

ललिता पाटील यांची संघटकपदी निवड करण्यात आली आहे.

Thackeray Group Shiv Sena New Appointment | Sarkarnama

वरुण सरदेसाई

मुंबई उपनगर जिह्यातील वांद्रे पूर्व विधानसभा प्रमुखपदी वरुण सरदेसाई यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.

Thackeray Group Shiv Sena New Appointment | Sarkarnama

NEXT: शिरोळच्या रणात पुन्हा राजू शेट्टींचा शड्डू?

Sarkarnama
येथे क्लिक करा