Datta Chavan : ऊसतोड मजुर कष्टकऱ्यांचा मुलगा दत्ता बनला क्लासवन अधिकारी!

Aslam Shanedivan

दत्ता चव्हाण

बीडमधील गेवराईच्या दत्ता चव्हाण या युवकाची जिद्द ही अधिकारी होण्याची होती. यासाठी त्याने अभियंताचे शिक्षण घेतले आणि युपीएससी तयारी केली.

Datta Chavan | Sarkarnama

युपीएससी परिक्षेत अपयश

मात्र मात्र, दोन वेळा युपीएससी परिक्षा देऊनही त्याला यश आले नाही. या अपयशाने तो खचला नाही.

UPSC Exame | Sarkarnama

एमपीएससीची तयारी

त्याने आपला मार्ग बदलत महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा (एमपीएससी) परिक्षेची तयारी सुरु केली.

MPSC Exame | Sarkarnama

क्लास वन अधिकारी

युपीएससी परिक्षेत अपयश आल्यानंतर दत्ता चव्हाणने क्लास वन अधिकारी होण्याचे स्वप्न गाठी बांधले

Datta Chavan | Sarkarnama

दहा तास आभ्यास

या ध्येयासाठी दृढनिश्चय करत रोज दहा तास आभ्यासात जीव ओतून केला

Datta Chavan | Sarkarnama

राज्यात दुसरा

अखेर नऊ वर्षांनंतर 2023 मध्ये त्याने एमपीएससी परिक्षेत घवघवीत यश मिळवत तो व्हिजेएनटी मधुन राज्यात दुसरा आला

Datta Chavan | Sarkarnama

ऊसतोड मजुर आई वडील

ऊसतोड मजुर असलेल्या आई वडील यांच्या कष्टाचे चीज करुन दत्ता क्लास वन अधिकारी (उद्योजकता) झाल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे

Datta Chavan | Sarkarnama

IPS Officer Amruta Duhan : सॅल्यूट! दोन वर्षांच्या मुलाची आई, 33 व्या वर्षी अधिकारीपदाचं खडतर ट्रेनिंग पूर्ण

आणखी पाहा