कधी काळी होते शरद पवारांचे खंदे सहकारी, विदर्भात आरोग्य सेवेचं मॉडेलही उभं केलं : दत्ता मेघेंची कारकीर्द 10 मुद्द्यांत

Jagdish Patil

दत्ता मेघे

विदर्भातील ज्येष्ठ नेते, शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसेवक दत्ता मेघे (89) यांचे रविवारी निधन झाले.

Datta Meghe death | Sarkarnama

छाप

40 वर्षांहून जास्त काळ सार्वजनिक जीवनात असलेल्या मेघेंनी राजकारण, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रावर आपली छाप पाडली.

Datta Meghe death | Sarkarnama

शोककळा

मेघे यांनी विदर्भातील राजकारणात महत्त्वाचे स्थान निर्माण केले होते. त्यांच्या निधनाने संपूर्ण विदर्भावर शोककळा पसरली आहे.

Datta Meghe death | Sarkarnama

काँग्रेस

मेघे यांनी राजकीय कारकीर्दीची सुरुवात काँग्रेस पक्षात केली. ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते.

Datta Meghe death | Sarkarnama

पुलोद

तर 1978 मध्ये शरद पवारांच्या नेतृत्त्वातील 'पुलोद'च्या सरकारमध्ये ते मंत्री होते.

Datta Meghe death | Sarkarnama

वर्धा लोकसभा

वर्धा लोकसभा मतदार संघातून 4 वेळा प्रतिनिधित्व केले. तर लोकसभेसह राज्यसभेचे सदस्य म्हणूनही काम केलंय.

Datta Meghe death | Sarkarnama

नागपूर

मंत्री, विरोधी पक्षनेता अशी पदे भूषवित 1991 मध्ये नागपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून विजयी झाले.

Datta Meghe death | Sarkarnama

रामटेक

यानंतर रामटेक (1996) व वर्धा (1998) या मतदारसंघातून ते खासदार म्हणून निवडून आले.

Datta Meghe death | Sarkarnama

विदर्भ

विदर्भातील 3 मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून येणारे ते विदर्भातील एकमेव नेते आहेत.

Datta Meghe death | Sarkarnama

विधान परिषद

ते 3 वेळा विधान परिषद सदस्य होते. तर 2014 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

Datta Meghe death | Sarkarnama

संस्था

वर्धा येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करून त्यांनी विदर्भात अनेक शैक्षणिक संस्था उभ्या केल्या आहेत.

Datta Meghe death | Sarkarnama

NEXT : कॅप्टन नव्हे खलाशी, शिक्षण फक्त दहावी! चाकणकरांसह राजकीय नेत्यांचा गुरू असलेल्या खरातची खरी कुंडली आली समोर...

Ashok Kharat arrest | Sarkarnama
क्लिक करा