Vidhya Veerappan: चंदन तस्कर वीरप्पनची कन्या विद्या राणी यांचा खडतर प्रवास...

सरकारनामा ब्यूरो

डाकू वीरप्पनच्या कन्या

भाजपमध्ये असलेल्या चंदन तस्कर वीरप्पनची कन्या विद्या राणी या तामिळनाडूच्या कृष्णगिरी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत.

Vidhya Veerappan | Sarkarnama

निवडणूक लढवणार

आदिवासी आणि दलितांच्या कल्याणासाठी कार्यरत असणाऱ्या विद्या या तामिलार काचीच्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.

Vidhya Veerappan | Sarkarnama

ऑपरेशन कोकूनमध्ये वडिलांचा अंत

1990 मध्ये विद्या राणी यांचा जन्म झाला. 2004 च्या ऑपरेशन कोकूनमध्ये त्यांचे व़डील वीरप्पनचा अंत झाला.

Vidhya Veerappan | Sarkarnama

शिक्षणाची दोन वर्षे गमावली

आई कोठडीत असताना एका नातेवाइकाने त्यांचे संगोपन केले. ज्यामुळे शालेय शिक्षणाची महत्त्वाची दोन वर्षे गमवावी लागली.

Vidhya Veerappan | Sarkarnama

स्पेशल टास्क फोर्समुळे अभ्यासावर परिणाम

वडिलांमुळे स्पेशल टास्क फोर्सने त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवले होते. सततच्या देखरेखीमुळे अभ्यासावर परिणाम होत होता.

Vidhya Veerappan | Sarkarnama

आव्हानात्मक प्रवास

वडिलानंतर त्यांचे जीवन खडतर होते. परंतु, दृढनिश्चयी विद्या यांनी शिक्षण घेण्याची ज्वलंत महत्त्वाकांक्षा जोपासली.

Vidhya Veerappan | Sarkarnama

शक्य तितका अभ्यास केला

चिकाटीने अडथळे पार करत खडतर जीवनातून मार्ग काढला आणि शक्य तितका त्यांनी अभ्यासही केला.

Vidhya Veerappan | Sarkarnama

तामिळनाडू युवा शाखेच्या उपाध्यक्षा

विद्या राणी या भाजपच्या तामिळनाडू युवा शाखेच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी उत्तमरित्या पार पाडत आहेत.

R

Vidhya Veerappan | Sarkarnama

Next : योग्य रणनिती अन् कष्टाच्या बळावर पहिल्याच प्रयत्नात बनल्या 'आयएएस'

येथे क्लिक करा