Success Journey OF IAS : योग्य रणनीती अन् कष्टाच्या बळावर पहिल्याच प्रयत्नात बनल्या 'आयएएस'

Rashmi Mane

कठीण परीक्षा

केंद्रीय लोकसेवा आयोगाची UPSC परीक्षा ही जगातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते.

Sarkarnama

प्रचंड कष्टाच्या जोरावर

दरवर्षी 10 लाखांहून अधिक उमेदवार ही परीक्षा देतात, पण या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात पास होणे सोपे नाही.

Sarkarnama

चंद्रज्योती सिंग

मात्र, पंजाबच्या चंद्रज्योती सिंगने योग्य रणनीती आखली आणि पहिल्याच प्रयत्नात ही परीक्षा उत्तीर्ण झाली.

Sarkarnama

लहानपणापासूनच देशसेवेची आवड

आई-वडील सैन्यात असतील तर लहानपणापासूनच देशसेवेची आवड मुलांमध्ये तयार होते. त्यांचे वडील कर्नल दलबारा सिंग हे निवृत्त आर्मी रेडिओलॉजिस्ट आहेत आणि आई मीना सिंग लेफ्टनंट कर्नल आहेत.

Sarkarnama

शिक्षण

आई-वडील सैन्यात असल्यामुळे त्यांचे शिक्षण विविध शहरात झाले. चंद्रज्योती सिंहने जालंधरच्या एपीजे स्कूलमधून दहावीची परीक्षा दिली होती, तर भवन विद्यालय, चंदीगडमधून 12वीची परीक्षा उत्तीर्ण केली.

Sarkarnama

इतिहास विषयात पदवी

यानंतर 2018 मध्ये तिने सेंट स्टीफन्स कॉलेज, दिल्ली विद्यापीठातून इतिहासात पदवी घेतली आहे.

Sarkarnama

यूपीएससी तयारी

दिल्ली विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर चंद्रज्योती सिंह यांनी 1 वर्षाचा ब्रेक घेतला. जून 2018 मध्ये तिने यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली.

Sarkarnama

UPSC परीक्षा उत्तीर्ण

योग्य रणनीती आखली अन् प्रचंड मेहनतीच्या जोरावर 2019 मध्ये पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण केली.

R

Sarkarnama

Next : कंगना रनौतवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या कोण आहेत सुप्रिया श्रीनेत?

येथे क्लिक करा